(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Statistics

0Best Friend(s)
No content yet
0Check-in(s)
No content yet
1Most Used Filter(s)
  • Normal

Amal Mahadik amal.mahadik amal.mahadik Posts

amal.mahadik. #सुवर्णपान_इतिहासाचे!
महान समाजसुधारक,महात्मा ज्योतिबा फुले यांनी आजच्

#सुवर्णपान_इतिहासाचे! महान समाजसुधारक,महात्मा ज्योतिबा फुले यांनी आजच्याच दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.मानवता हाच धर्म मानून जातिभेद नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाज कार्यरत होता. #महात्मा_ज्योतिबा_फुले #सत्यशोधक

Share 66 0
amal.mahadik. गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाचा महायज्ञ उभारणारे शिक्षण महर्षी, रयत

गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाचा महायज्ञ उभारणारे शिक्षण महर्षी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #कर्मवीर #रयत_शिक्षण_संस्था #शिक्षण_महर्षी

Share 73 0
amal.mahadik. सुप्रभात 
#आजचा_सुविचार
#ThoughtoftheDay

सुप्रभात #आजचा_सुविचार #ThoughtoftheDay

Share 107 0
amal.mahadik. #आनंद_वचनपूर्तीचा

पाचगाव आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत

#आनंद_वचनपूर्तीचा पाचगाव आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याचं मी वचन दिलं होतं. यासाठी 42 लाख 18 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देताना मला मनस्वी आनंद होतोय.

Share 360 4
Advertisement
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
amal.mahadik. कोल्हापुर- गांधीनगर मार्गावर सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ!

कोल्हापुर-गांध

कोल्हापुर- गांधीनगर मार्गावर सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ! कोल्हापुर-गांधीनगर मार्गावर होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी, छोटे-मोठे अपघात आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा असावी अशी मागणी होत होती. या मागणीला आता गती मिळाली असून लवकरच या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल याचा विश्वास आहे! #जनतेच्या_सेवेसाठी

Share 437 3
amal.mahadik. उचगावमधील जय शिवराय तालीम मंडळाला व्यायाम साहित्य प्रदान करण्यात आलं.

उचगावमधील जय शिवराय तालीम मंडळाला व्यायाम साहित्य प्रदान करण्यात आलं. तरुणाईनं व्यसनांच्या आहारी न जाता सुदृढ शरीर कमावण्याकडे लक्ष द्यावं. सशक्त मन आणि मनगट घडण्यासाठी हा खारीचा वाटा....!!! #समर्थ_भारत_सक्षम_भारत

Share 423 2
amal.mahadik. सुप्रभात 
#आजचा_सुविचार
#ThoughtoftheDay

सुप्रभात #आजचा_सुविचार #ThoughtoftheDay

Share 181 1
amal.mahadik. अभिनंदन बजरंग पूनिया!
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्यपदक!! #बजरं

अभिनंदन बजरंग पूनिया! जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्यपदक!! #बजरंगाची_कमाल

Share 182 0
amal.mahadik. गांधीनगर ,उचगाव,मुडशिंगी सह 20 गावांसाठी 224 कोटी रुपयांची नवी पाणी यो

गांधीनगर ,उचगाव,मुडशिंगी सह 20 गावांसाठी 224 कोटी रुपयांची नवी पाणी योजना मंजूर! माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार!!

Share 384 2
amal.mahadik. सुप्रभात 
#आजचा_सुविचार
#ThoughtoftheDay

सुप्रभात #आजचा_सुविचार #ThoughtoftheDay

Share 207 2
amal.mahadik. नागरिकांना हक्काचे घरकुल देण्यासाठी कटिबद्ध - आमदार अमल महाडिक 
कोल्हा

नागरिकांना हक्काचे घरकुल देण्यासाठी कटिबद्ध - आमदार अमल महाडिक कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 60 जवाहर नगर परिसरातील नागरिकांना आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार महाडिक म्हणाले कोल्हापूर शहर आणि परिसरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित होता. यापूर्वीच्या सरकारने केवळ आश्वासनांवर नागरिकांना झुलवत ठेवलं होतं पण भाजप सरकारनं गतिमान पावले उचलत हा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. निवडणुकी पूर्वी दिलेल्या वचनानुसार हा प्रश्न सोडवण्यात यश आल्यामुळे समाधानी असल्याचं आमदार अमल महाडिक यांनी नमूद केलं. यावेळी संग्राम निकम,महेश वासुदेव, शरद नारकर, किरण आगवणे ,अरुण सोनवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. #कार्यक्षम_आमदार_कामगिरी_दमदार #आमदार_अमल_महाडिक

Share 663 5
amal.mahadik. सुप्रभात 
#आजचा_सुविचार
#ThoughtoftheDay

सुप्रभात #आजचा_सुविचार #ThoughtoftheDay

Share 236 2
Advertisement
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
amal.mahadik. कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा आता अधिक सक्षम...!
टर्नटेबल

कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा आता अधिक सक्षम...! टर्नटेबल लॅडरसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर...! आपत्कालीन परिस्थितीत मिळणार मोलाची मदत! #आपले_सरकार_कामगिरी_दमदार

Share 393 2
amal.mahadik.

.................

Share 594 1
amal.mahadik. सुप्रभात 
#आजचा_सुविचार
#ThoughtoftheDay

सुप्रभात #आजचा_सुविचार #ThoughtoftheDay

Share 223 0
amal.mahadik. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची #MahaJanadeshYatra 
कोल्हापुरा

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची #MahaJanadeshYatra कोल्हापुरात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद! #MahaJanadeshYatra धन्यवाद कोल्हापूरकर!

Share 713 2
amal.mahadik. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची #MahaJanadeshYatra 
कोल्हापुरा

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची #MahaJanadeshYatra कोल्हापुरात जल्लोषी स्वागत!! जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद! #MahaJanadeshYatra

Share 616 3
amal.mahadik. नवभारताचे जनक, देशभक्तीची प्रेरणा,माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांन

नवभारताचे जनक, देशभक्तीची प्रेरणा,माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! #narendra_modi

Share 350 1